मुंबई, दि. २० : ईद-ए-मिलादूनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, प्रेषित पैगंबरांनी दिलेल्या प्रेम, दया, त्याग आणि मानवतेच्या शिकवणीचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे आहे. ईदचा सण या शिकवणीला उजाळा देणारा असून समाजातील विधायकता जोपासणाराही आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें