सेलू प्रतिनिधी
दि 13/11/ 2018 रोजी सेलवाडी ता सेलू येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मा.श्री.राम (नाना)पाटिल (विधानसभा प्रमुख तथा जि.प गट नेते )यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रणजितराव गजमल (उपजिल्हाप्रमुख) रमेशराव डख (ता.प्रमुख)शेषेराव वाघमोडे(उप ता. प्रमुख),लिंबाजी कलाल,उद्धवराव काष्टे,अंकुश पांढरे,बालाजी खिस्ते,गुलाब खेडेकर,आदी उपस्थित हौते. यावेळी
*शेलवाडी* *शाखा*
शाखाप्रमुख - संतोष चोरमले
उप.शाखा प्रमुख -विनोद निर्वळ
सचिव - गंगाधर निर्वळ
सह सचिव -गोविंद निर्वळ
कार्याध्यक्ष-शाहू गायकवाड
यांची निवड करण्यात आली.
तसेच मा.राम नाना पाटिल यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे काम यशस्वी रित्या करून सेलू तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे नेऊत असा विश्वास या वेळी राम पाटिल यांनी दिला जनतेसाठी आपण अर्ध्याराञी उभे राहु तुम्ही फक्त मला कळवा मी अडचणीत सदैव तुमच्यासाठी उभा आहे असे आश्वासन देऊन सेलवाडी शाखा उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते मी राजकारणात फक्त या हेतुने आलो की मला जनतेची सदैव सेवा करायाची आहे व सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहील असे भाषणात सांगितले. सेलू विधानसभा मतदार संघात गाव तिथे शाखा व घर तिथे शिव सैनिक असे आवाहन करून 2019 च्या जिंतूर-सेलू विधान सभेवर भगवा फडवकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला या वेळी उपस्थित बूथ प्रमुख व सदस्य गजानन निर्वळ,मुंजाभाऊ निर्वळ,रामेश्वर निर्वळ,शिवाजी निर्वळ,मनोहर चोरमले,आनंद दातरे, प्रकाश साळवे,काना गायकवाड, शास्त्री निर्वळ,महादेव दातरे, विकास साळवे, नितीन साळवे,तुकाराम निर्वळ,परमेश्वर चोरमले,जगन निर्वळ,बाबु दातरे,बाळू निर्वळ,कृष्णा हराले व इतर.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें