सिल्लोड (प्रतिनिधी)दि 19/11/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,शांतीलाल अग्रवाल,सलिम हुसैन,कैसर आझाद,लड्डू पटेल, राजू गौर,संजय मुरकुटे,मधूकर गवळी, अकिल देशमुख, हाजी मोबिन, संजय फरकाडे,मनोज झंवर,मधूकर बेंडाळे, मनोज कोठाळे,कुणाल सहारे,सखाराम अहिरे, अक्षय मगर,एकनाथ शिंदे, राजू साठे ,राजेश्वर आरके,मनोहर आरके,रवि आरके,फईम पठाण, भाऊराव दुधे, आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें