शिर्डी प्रतिनिधी , राजेंद्र दूनबळे
दी. 12/11/2018 रोजी राञीचे 3 वाजले होते शिर्डी पोलीस्टेशनचे पी.एस.आय.वंदना सोनुने ,पी.एस.आय. अशोक खरात तसेच त्यांचे सहकारी आडांगले,अभंग ,काकड,कसबे हे राञीच्या गस्त वेळी एक निराधार मुलगी सावळीविहीर जवळ एकटी भटकंती करतांना आढळून आली पोलीसांनी वाहन तिच्या जवळ जाउन थांबवले तेंव्हा मुलीची विचारपुस केली असता तीला काही सांगता येत नव्हते फक्त स्वत्ःचे नाव चिञा असे सांगत होती त्यावेळी पी.एस.आय. वंदना यांनी मला फोन केला व साईआश्रयात चीञा ला हे सर्वजण घेउन आले तेंव्हा राञीचे साडे तिन वाजले होते तीच्या बद्दल सर्व माहीती सांगीतली ती आई वडील नाही असे सांगत होती तीच्या बोलण्यावरुन ती मतीमंद आहे असे वाटते तिला कोणीतरी जवळच्या नातेवाईकांनी सोडले असावे असे वाटते परंतु कोणीही नाही असे होउ शकत नाही म्हणुन तर प्रश्न पडतो की या धावपळी च्या युगात माणुसकी हरवत चाललीय का ? चला अशा निराधारांसाठी साईआश्रया केंव्हाही यांना स्वीकारायला तयार आहेत शेवटी साईबाबांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या साईआश्रया परिवाराचे हे कार्य पुढे जात आहे निराधारांना साईआश्रय मिळत आहे याच उद्देशाने सुरु केल्याले हे कार्य अनांथांच्या नवजिवनाची सुरुवात करत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें