मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: मानवत येथे एम आय एम पक्षाच्या कोअर कमीटि ची बैठक बेलदार फंगशन हॉल येथे दि.१८ नोव्हेंबर रोजी राञी ८ वाजता संपन्न झाली.
परभणी जिल्हयातील एम आय एम पक्षाची जुनी पक्ष कार्यकारीनी संघटना बरखास्त झाल्यामुळे नवीन कार्यकारनीची निवड करुन पुढिल लोकसभा विधानसभा निवडणुकासाठी पक्ष बळकट करण्यासाठि एम आय एम पक्षाची कोअर कमीटी जिल्हाभर फिरुन तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यासाठि नागरीकांशी संवाद सादत आहे यावेळी सर्व कार्यकर्तेशी चर्चा करुन मानवत तालुकाध्यक्षपदी मोहम्मद मुश्ताक मोहम्मद अक्रम तर शहराध्यक्षपदी एजास खान जिलानी खान यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली .यावेळी व्यासपिठावर एम आय एम पक्षाचे कोअर कमीटिचे सदस्य जाकेर कुरेशी, अँड इमतियाज खान , अँड शाहनवाज खान
शेख अखिल ,
ईलियास भाई आदी उपस्थीत होते यावेळी मान्यवराचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदाम खान , अनिस खान ,अरबाज बेलदार , अश्फाक अन्सारी , रहिम बाबा बागवान ,अतिक अन्सारी , हुसेन खान,
वसिम अन्सारी ,असीर राज आदीनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें