महिला मंडळाची स्थापन महिला सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत महिला मंडळाची स्थापना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 अक्टूबर 2018

महिला मंडळाची स्थापन महिला सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत महिला मंडळाची स्थापना.


वालुर. प्रतिनिधी.
दिनांक 02/10/2018 रोजी जि .प कन्या शाळा वालुर ता.सेलु येथे  शेख  समीना अ रौफ यांच्या अध्यक्षेखाली पार पडला .कार्यक्रमा चे  उदघाटक,मा. रेणुका वागळे मँडम(डिवायएसपी) तर प्रमुख पाहुणे माजी सरंपच शिंधु ताई कलाल , चित्रलेखा  शेरे(मुख्यध्यापक गुगलेश्वर विद्यालय)
मीनाक्षी ताई गायकवाड़ आधीचा प्रमुख उपस्थित पार पडला .वागळे यानी उपस्थित महिलांना स्त्रिया वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून पुरुषाचा खांद्याला खंदा लाऊन जगण्याचे अहवाल केले .कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन अस्मा शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे सयोजक-सुवर्ना टाक, सिंगारे  अंकिता, सन्मति जैन महिला मंडळांनी केले .
आभार-पूजा तोषनीवाल यांनी मानले .कार्यक्रमासाठी  गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें