सेलू प्रतिनिधी
कै. कोंडाजी नामदेव दुधारे बहुउद्देशिय मंडळ आयोजित राज्य आदर्श क्रीडा शिक्षक र पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 2 आॅक्टोबर रोजी महेश भुवन , नाशिक या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राहूल ढिकले (स्याथी सभापती म.न.पा) व आण्णासाहेब पाटील (अध्यक्ष कालिका मंदिर संस्थान ), प्रमुख उपस्थित जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक , मा. डाॅ. बलवंत सिंह (अध्यक्ष ग्लोबल हूमन रिसर्च अॅण्ड वेल्फेर सोसायटी) मा.आनंद खरे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, भारतीय तलवारबाजी महासंघाचे खजिनदार अशोकजी दुधारे सर , के.न.डी बहुउद्देशिय मंडळ सरचिटणीस सौ विजया दुधारे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारांचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, फेटा, हा पुरस्कार
ओंकारेश्वर वि.त्रिधारा क्रीडा शिक्षक रणजित काकडे यांना क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार , तर भारतीय बालविद्या मंदिर परभणी पर्यवेक्षक शिवाजी वाघमारे यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार व नूतन विद्यालय सेलू क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांना क्रीडा संघटक पुरस्कार तर ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर प्रा. नारायण शिंदे यांना क्रीडारत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कार बदल डॉ. व्यंकटेश वांगवाड, डॉ. पांडुरंग रणमाळ, एकविध क्रीडा संघटना, परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कलीमोउद्दीन फारुखी, परभणी जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीनेव मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,
हा पुरस्कार मिळाल्या यांनी हार्दिक अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें