वालुर येथे जमियत उल्मा ए हिंदच्या सदस्य नोंदनिला सुरुवात. नवीन मतदारांना नाव नोंदनी करण्याचे आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 अक्टूबर 2018

वालुर येथे जमियत उल्मा ए हिंदच्या सदस्य नोंदनिला सुरुवात. नवीन मतदारांना नाव नोंदनी करण्याचे आवाहन.



प्रतिनिधी.वालुर.दि 06/10/2018.
जमियत उल्मा ए हिंद संघटनेच्या वतिने वालुर येथे नवीन सदस्य नोंदनीला सुरुवात करण्यात आली असुन यावेळी जिल्हाध्यक्ष कारी अ.रशीद.मौलाना गुलाम रसुल (जि.उपाध्यक्ष).हफेज़ अबरार (वालुर शहर अध्यक्ष).हफेज़ स.अकबर (जनरल सेक्रेटरी).हफेज़ इरफान(वालुर शहर उपाध्यक्ष).म.फज़ील अहमद(सचिव).काझी रियाजोद्दीन,हफेज़ स.अनवर,हफेज़ फारुक,मौलाना अ.सलाम,स.रहिम,मौलाना युनुस,हफेज़ अ.अज़िम,अनवर पठान आदि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें