शिवकला नवरात्र उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 अक्टूबर 2018

शिवकला नवरात्र उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर .

संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिरसागर, अध्यक्षपदी मनोज झंवर, सचिवपदी राजू गौर, कोषाध्यक्षपदी अब्दुल समीर  तर कार्याध्यक्षपदी नंदकिशोर सहारे यांची निवड.


सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघ तसेच शिवकला नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांची नवरात्र उत्सवा च्या निमित्ताने संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार होते तर शिवकला नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत क्षीरसागर , सिल्लोड तालुका गणेश महासंघाचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे , काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार तसेच ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवकला नवरात्र उत्सव समिती आणि सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघ यांच्या संयुक्त विध्यमाने यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याअनुषंगाने सर्वानुमते शिवकला नवरात्र उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिरसागर, अध्यक्षपदी मनोज झंवर, सचिवपदी राजू गौर, कोषाध्यक्षपदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार  तर कार्याध्यक्षपदी नंदकिशोर सहारे  , स्वागताध्यक्षपदी मधुकर बेंडाळे , गणेश डकले , कार्यवाहपदी अक्षय मगर , शुभम सोळुंके , संघटक पदी दत्ता भवर , सतिष ताठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत निवड करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे:-
सरचिटणीस :- शैलेश गौर , दशरथ सुरडकर ,संजय आरके, सुनील दुधे ,गौरव सहारे

विधी सल्लागार :- ऍड संदीप ढाकरे

उपाध्यक्ष :-कुणाल सहारे, धैर्यशील तायडे ,संजय फरकाडे ,सुनील इंगळे, अमोल कोठाळे, सागर काळे ,अरुण राठोड, रंजीत सपकाळ
सहसचिवपदी :-  मनोज कोठाळे ,मयूर सोनवणे ,विशाल शेवाळे, विशाल खैरे ,लतेश सपकाळ

सहकोषाध्यक्ष :-  योगेश सनान्से , संजय मुरकुटे ,स्वप्निल शेळके ,अमित आरके, रौनक जयस्वाल ,गणेश राजपूत ,सुदाम सुडके,

कार्यकारणी सदस्य :-  मनोज खंबाट, राजरत्न निकम ,दीपक वाघ ,लक्ष्मण कल्याणकर ,सकाराम अहिरे ,ऋषिप्रसाद सोनवणे ,संभाजी हावळे ,रुपेश जयस्वाल, विजय पाटील, राहुल बोराडे ,अमोल बोराडे ,संदीप राऊत , ऋषिकेश सोनगिरी, कृष्णा चव्हाण,दशरथ खोडके,राजुमिया देशमुख,राहूल सपकाळ, प्रशांत वायकोते, अमोल कुदळ, अजय वाघ, राम तसेवाल, किरण बन्सोड, वैभव बन्सोड, अमोल बोराडे, योगेश कोवळे, अनिल धाडगे, रमेश एंडोले, देवा मोरे, राम निकम, संजय शिंदे, कुणाल सहारे, मनोहर आरके, अशोक पालोदकर, कौतीकराव मोरे, सत्तार बागवान, रविसिंग राजपूत, मधुकरराव गवळी, मीनाताई गायकवाड, हनिफ मुलतानी, कौतीकराव बडक, अनिस पठाण, संदीप राऊत, संजय बन्सोड, शेख सलीम, देविदास आमटे, निजाम पठाण, राजेश्वर आरके, असिफ देशमुख, रघुनाथ मोरे, कृष्णा उखर्डे

* सल्लागार - माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, श्रीराम पाटील महाजन, देविदास लोखंडे, केशवराव पाटील तायडे, रामदास पाटील पालोदकर, अशोक सूर्यवंशी, शांतीलाल अग्रवाल,प्रा. मन्सूर कादरी, शंकरराव खांडवे, विश्वासराव दाभाडे, विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसैन, दुर्गाताई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, सीमाताई गव्हाणे, रमेश साळवे, मुरलीधर काळे, नरसिंहराव चव्हाण, रउफ बागवान,  पुंडलीकराव मोरे, राजाराम पाडळे ,यांची निवड करण्यात आली.

* प्रसिध्दी विभाग प्रमुख गजानन काकडे सदस्य नियमित प्रसिध्द होणाऱ्या सर्व दैनिकांचे प्रतिनिधी पत्रकार बंधू...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें