सेलू प्रतिनिधी.
सेलु शहरातील शिवाजी नगर येथे आयोजित माता दुर्गादेवी नवरात्र महोत्सव निमित्त आज दि. 15/10/2018 रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री राम नाना पाटील (जिंतूर सेलु विधानसभा प्रमुख) यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी दररोज महाआरती करिता बहुसंख्य माता भगिनी उपस्थित असतात,आज उपस्थित महिला मध्ये लकी ड्रॉ काढून पहिल्या 5 महिलांना सुवर्ण मण्यांचे वाटप करण्यात आले त्यां मध्ये आशा लहाने,मीरा कोल्हाळ,संगीता सहतोडे, मीना शेवाळे या सुवर्णमण्यांचे बक्षीसाच्या मानकरी ठरल्या सदरील बक्षीस राम नाना पाटील यांच्या तर्फे ठेवण्यात आले होते .या वेळी शिवाजी नगर मित्रं मंडळाचे पदाधिकारी,मंगल ताई कथले (शिवसेना महिला जिल्हा प्रमुख),योगेश कथले,आश्विन सासेडे,अक्षय ईगवे,मावली भागवत,आशिष जाधव उपस्थित होते..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें