बेलदार संघटना मराठवाडा संघटकपदी मुस्तखीम बेलदार यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 अक्टूबर 2018

बेलदार संघटना मराठवाडा संघटकपदी मुस्तखीम बेलदार यांची निवड.


मानवत प्रतिनीधी .
दि.१२: बेलदार समाजासाठी अहो राञ दिवस कार्य करनारे मानवत येथील रहिवाशी  मुस्तखीम बेलदार यांची बेलदार समाजसेवा मंडळाच्या मराठवाडा संघटकपदी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सय्यद जुनेद यांच्या आदेशाने फेरनिवड करण्यात आली या निमित्त  त्यांचा  बेलदार समाजसेवा मंडळाच्या वतीने  सत्कार मानवत येथे आज दि.१२ अॉकटोबर रोजी करण्यात आला यावेळी महाराष्ट्र संघटक सय्यद अबरार ईलाही बेलदार,विखार बेलदार ,फहद बेलदार,जब्बार राज,मतीन राज ,डॉ.शेख ताहा,ईफ्तेखार बेलदार आदी उपस्थीत होते.यावेळी त्यांचा सत्कार करुन पुढिल कार्यास त्यांना  शुभेच्छा देण्यात आल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें