सेलू प्रतिनिधी
सेलू :- सेलू येथील लालजी रामजी फँक्ट्री येथील व्यवस्थापक श्री.विजयकुमार लोडाया यांचे अल्पश: आजाराने पुणे येथे दि.08/10/2018 सोमवार रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी रमीला लोडाया, मुलगा वैभव लोडाया व मुलगी कविता लोडाया व सुन सौ.नेहा लोडाया हे आहेत.
श्री.विजयकुमार यांच्यावर बिबवेवाडी, पुणे येथील स्मशानभूमीत पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें