कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 अक्टूबर 2018

कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी

सेलूः लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पीकासाठी
तातडीने पाणी सोडावे अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. लोअर दुधना प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे या
पाणीसाठ्याचा वापर धरण लाभ क्षेत्रातील शेतकर्यांना होणे आवश्यक आहे.
प्रशासनाच्या दिलेल्या निवेदनावर अॅड. श्रीकांत वाईकर, अँड. टि. ए. चव्हान,ओमप्रकाश आप्पा चव्हाळ, अँड. पी.आर. आंबटी, विलास रोडगे, विठ्ठल काळे, शेख इसाक पटेल सोनू शेवाळे, दत्ता गाडेकर, दिलीप मगर यांच्या स्वाक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें