कौसडी/प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची बैठकीचे आयोजन दिनांक 12 अक्टोबर गुरूवार रोजी करण्यात आले होते
ही बैठक दिनांक 14 अक्टोबर रोजी कौसडी येथे सर्वरोग निदान शिबीराच्या आयोजनासाठी बोलवीण्यात आली होती
या बैठकीत आ.विजय भांबळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा-या गावातील राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या शिबीरात पोटाचे विकार,मुळव्याध,कर्करोग,डोळे तपासणी,महिलांची पिशवी.ब्रेस्ट कॅन्सर इत्यादि रोगांवर तपासणी करण्यात येणार आसल्यांची माहीती आ.भांबळे यांनी दिली हे कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कौसडी येथे दि.14 अक्टोबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत आयोजन करण्यात येणार आहे या बैठकीत जि.प.गटनेतेअजय चौधरी,उपसभापति विजय खिस्ते,माजी जि.प.सदस्य रामेश्वरम जावळे,रा.काॅ.पा.तालुकाध्याक्ष मनोज थिटे,माजी सभापती शरद अंभुरे ,उपसरपंच नंदकुमार अंभुरे,रा.यु.काॅ.चे तालुकाध्याक्ष सचिन बोबडे,आनिलराव देशमुख,लिंबाजीराव इखे,मनोजराव देशमुख,पाशाखाॅ पठाण,मधुकर बहीरट,मोबीन कुरेशी,शेख बिलाल,संजय शर्मा,गु.पाशा नाईक,बुवाजी जिवने,आयमद पठाण,तुळसीराम सावळे,विठ्ठल हराळे,शेख आसलम,आन्वर पटेल,साजीत पठाण,बाळु मोरे,आनंद कड,दत्तराव हारकळ,पांडुरंग हारकळ,रामु देशमुख गजु देशमुख याच्या सह मारवाड़ी गोंधळा वाघी माक सेक कोक वाघी वर्णा बोरी कुंभारी या सहा अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें