जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जमनाबाई बाळाराम काबरा विद्यालयाचे कनिष्ठ सहाय्यक संदिप अच्युतराव लंबे सर यांचा दुचाकीचा अपघातात मृत्यू झाला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 अक्टूबर 2018

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जमनाबाई बाळाराम काबरा विद्यालयाचे कनिष्ठ सहाय्यक संदिप अच्युतराव लंबे सर यांचा दुचाकीचा अपघातात मृत्यू झाला.



टेंभुर्णी प्रतिनिधी:दि.06/10/2018.

टेंभुर्णी येथील नव भारत शिक्षण संस्था संचालीत जे. बी. के.विद्यालय चे कनिष्ट लिपीक श्री संदीप अच्युतराव लंबे सर हे आपल्या मोटरसायकल ने जात असता राजूर पाटी व अकोला देव पाटी च्या मध्ये अपघात झाल्याने जखमी ना उपचारासाठी टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.संदिप लंबे हे २००९ या वर्षी त्यांनी आपली नोकरी येथे सुरु केली होती .त्यांच्या जान्याने जेबी के परिवार वर दुखा चा डोंगर कोसळला आहे .त्यांच्या आत्म्याला शांती लाभों.
भावपुर्ण  श्रधांजली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें