शिर्डी तुन चोरी गेलेल्या 7 मोटारसायकल चोरां कडून हस्तगत . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 अक्टूबर 2018

शिर्डी तुन चोरी गेलेल्या 7 मोटारसायकल चोरां कडून हस्तगत .



शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव

शिर्डी परिसरातून पार्किंग मध्ये असलेल्या मोटारसायकल चोरणारा आरोपी  अरुण शाम माळी वय वर्ष 25 रा,वाकडी शिवार डॉ शिरसाठ यांच्या शेतांत  शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने  अटक करून त्याच्या जवळून विविध कंपनीच्या 7 मोटर सायकली 2 लाख 90 हजार रु किमतीच्या हस्तगत करण्यात आल्या असून सदर मोटारसायकल ,शिर्डी,राहता,कोपरगाव, परिसरातून चोरी केलेल्या आहेत आरोपीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा,अप्पर पो अधीक्षक श्री मीना,मा अप्पर पो अधीक्षक श्री रोहिदास पवार ,उपविभागीय पो अधिकारी श्री अभिजित शिवथरे  यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस निरीक्षक अरविंद माने व गुन्हे पथकाचे पो,हे,को ,प्रसाद साळवे,पो ना बाबासाहेब सातपुते ,पो,को अजय अंधारे ,,पो ना वरपे,,म पो ना राणी वरगुडे यांनी कामगिरी बजावली
आरोपीवर ,गु र न आय 206/2018  भा,द,वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे  मिळून आलेल्या मोटारसायकल मालकाचा शोध घेऊन  कोर्टाच्या आदेश ने देत असून ,पुढील तपास पो हे को प्रसाद साळवे करीत आहे आरोपी  शिर्डी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें