सिल्लोड प्रतिनिधी:दि.02/10/18
शहरातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सिल्लोड तालुका अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण जयंती साजरी करणयात आली. या वेळी शहर अध्यक्ष शेख शाकेर, प्रताप प्रसाद, नजिर अहमद, विनोद पगारे, शे. अनिस, संजय आनेकर, अरूण पाटील, हारून लिडर, एकनाथ मिरगे, शे. वहीद, सचिन इंगळे, पाशु कोतवाल, रोहित नाटेकर, साजिद खान, शे. मुख्तार, विशाल अडशुळ, संतोष शिरसागर, खलील अहमद, मनोज साळवे, महमद शाह, शे. फिरोज, यांच्या सह तालुकयातिल व शहरातील पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें