अनवर पठाण यांना पुस्तकांची भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 अक्टूबर 2018

अनवर पठाण यांना पुस्तकांची भेट.



वालुर (प्रतिनिधी) दि.१४/१०/२०१८
वाचन प्रेरणा दिनाच्या पुर्वसंध्येस ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ जि.परभणीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी वेबपोर्टल तेज़्न्यूज़्ज़24 चे संपादक अनवर पठाण यांना पुस्तकांची भेट दिली. यावेळी वालूर येथील हमिल पठाण, मोहसिन तांबोळी व दिपक कुलथे मानवतकर आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें