सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यात पाणी टंचाई जाणवत असून लवकरच टँकर चालू करण्यात यावे पाणी टंचाईमुळे सेलू तालूका तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेस कमिटी सेलूच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे गावाला पाणी टंचाई जाणवत आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर टँकर चालू करण्यात यावे विहीर बोअर अधिग्रहण करावे शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा लाल्याची रक्कम देण्यात यावी काढण्यात आलेली पीक आणेवारी ती चुकीची असून आपण व आपल्या कार्यालय मोफत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणेवारी काढण्यात यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे यु कॉ च्या वतीने रायगड कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तहसीलदार यांना यांना दिलेल्या निवेदनावर पवनराजे आडळकर पवन निकम विनोद तरटे राजेंद्र गाडेकर शेख दिलावर इरफान जमीनदार शेख अन्वर लाला शेख इर्शाद सचिन राऊत बाळासाहेब गाडेकर भागवत बालटकर परविन गाडेकर यांचे स्वाक्षर्या आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें