राजीव गांधी महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 अक्टूबर 2018

राजीव गांधी महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०२ऑक्टोबर २०१८
येथील राजीव गांधी महाविद्यालयात आज दि.०२ऑक्टोबर मंगळवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.  यानिमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना संस्थाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, गौर बंजारा समाज ज्येष्ठ नेते मारोती पवार, उप प्राचार्य शिवाजी पवार, प्रा.दिक्षा सिरसाट, प्रा.शेख बिलकिस, पत्रकार किरन स्वामी, राधेशाम वर्मा, बापुराव चव्हाण, बाळु भारती, वनमाला शिंदे.यासह आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें