लोअर दुधना प्रकल्पाच्या पातळीत दिवसाला १०१ मि . मी . होते घट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 8 अक्टूबर 2018

लोअर दुधना प्रकल्पाच्या पातळीत दिवसाला १०१ मि . मी . होते घट.

धरणाच्या उपलबद्ध पाणी साठ्यातुन पाणी सोडणे झाले अशक्यः धरणाच्या बॅकवॉटर मध्ये उपसा मात्र सुरुच.



सेलू प्रतिनिधि

गतवर्षी सेलू - परतुर शहरासह परभणी व थेट नांदेड़ पर्यन्त लोअर दुधना धरणातुन पाणी सोडल्यामुळे या शहरासह परिसरातील शेतीला पाणी वाटप करण्यात आले . तसेच लोअर दुधना नदीच्या पाश्चात देखील पाणी सोडण्यात आले होते . मात्र यावर्षी लोअर दुधना धरणाच्या बाहेर देखील पानी सोडता येणार नसल्याची भिषण परिस्थिती सध्याची आहे . गतवर्षी गणेशच्या स्थापनेनंतर विसर्जन मिरवणुकीपर्यंत पडलेल्या पावसाने लोअर दुधना धरण व भरल होते . यावर्षी मात्र गणेश उत्सवात देखील पावसाने ओड दिली . आता देवीच्या कृपेने नवरात्रात तरी पाणी पडेल या आशेवर शेतकर्यांच्या ज्वारीच्या पेरण्या टांगणीला लागल्या आहेत . शिवाय पाऊस झाला तरच लोअर दूधना प्रकल्पातील पाणी यात वाढ होणार आहे . असे झाले तरच पानी कोर धरणातील साठ्यात वाढ होईल . यावर्षी झालेल्या ४ . ७३ मिलीमिटर पावसाने लोअर दूधना धरणाच्या पाणी पाळीत ९५ ०८ दशलक्ष घनमीटर नवीन पाणीसाठा वाढला आहे . अशा अवस्थेत ५ ऑक्टोबर २०१८ रोजी एकुण 22 . 74 टक्के पाणीसाठा आहे उन्हामुळे व् बॅक वॉटरमधील मोटारीने होणाऱ्या उपशामुळे धरणातील पाण्याची पातळी दिवसा आळ साधारणत १०.१ मिटरने घटत आहे . होणारा उपसा व् कडक ऊन असेच राहते आणि पावसाने दगा  दिला तर पाणी सोडण्याच्या ऑक्टोबर मध्ये होणारा हे निर्णय अवलंबुन असेल . मात्र गतवर्षी नांदेड़ पर्यंत पाणी पुरवठा करणार्या या लोअर दूधना प्रकल्पाचे पाणी धरणाच्या गेटभर बाहेर सध्या दिसणार नाही अशी आजची भयान स्थिती आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें