औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्षपदी नासेर खांन यांची नियुक्ती। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 29 अक्टूबर 2018

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्षपदी नासेर खांन यांची नियुक्ती।



कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज.दि.29/10/2018.

औरंगाबाद  जिल्हा  काँग्रेस  कमेटी  अल्पसंख्याक  विभागाच्या  अध्यक्षपदी  नासेर  नजीर  खान  यांची  निवड  नियुक्ती  करण्यात  आली. अखिल  भारतीय  काँग्रेस  कमिटीचे  (अल्पसंख्याक विभाग)  अध्यक्ष  नदीप  जावेद  यांच्या  आदेशानुसार  महाराष्ट्र  राज्याचे  प्रभारी  मोहमंद  अक्रम  यांनी  नियुक्ती  केली. नासेर  खांन  यांच्या  नियुक्ती  बद्दल  औरंगाबाद  जिल्हा  काँग्रेस  कमेटी  जिल्हाअध्यक्ष  तथा  माजी  मंत्री  आमदार  अब्दुल  सत्तार, विधान  परीषद  आमदार  सुभाष  झांबड, जिल्हा  मध्यवर्तीचे  सुरेश  पाटील, काँग्रेस  सेवादल  महाराष्ट्र  प्रदेश  अध्यक्ष  विलास  औताडे, शहरअध्यक्ष  नामदेव  पवार, माजी  आमदार  नितीन  पाटील, कल्याण  काळे,  डॉ.जफर  खान, आदींनी  स्वागत  केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें