सेलु(प्रतिनिधि) :तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे भारीप बहुजन महासंघाच्या शाखेचे उद्घाटन शनिवार 6 रोजी करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डाँ. प्रविण कनकुटे, जिल्हा उपाध्यक्ष महेन्द्र ठेंगे ,बुवाजी निकाळजे, तालुकाध्यक्ष अँड. विष्णु ढोले,अँड.अशोक पोटभरे,अमर मगर,विलास कांबळे, अशोक भारशंकर, भिमराव गोटे, रामभाउ गालफाडे, बापु धापसे ,अजय धापसे, धम्मा काकडे, संजय जाधव,राजेश दुधवडे आदीप्रमुख उपस्थीत होती.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.या शाखेच्या बांधणीसाठी तालुकाध्यक्ष अँड. विष्णु ढोले यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
सेलु :तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे भारीप बहुजन महासंघाच्या शाखेच उद्घाटन करतांना जिल्हाध्यक्ष डाँ. प्रविण कनकुटे, उपाध्यक्ष महेंद्र ठेंगे, बुवाजी निकाळजे, तालुकाध्यक्ष अँड. विष्णु ढोले, अँड.अशोक पोटभरे, बापु धापसे, विलास कांबळे,अमर मगर व आदी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें