सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०७ऑक्टोबर २०१८
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त सोनपेठ येथे विषेश मुलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात मेंदुविकार तज्ञ डॉ.देवाशिष रुईकर हेे मुलांची तपासणी करत आहेत. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सक्षम लातुरचे श्रीराम शिंदे, योगेश बुरांडे, डॉ.भगवान देशमुख, धनंजय देशमुख, महेश देशमुख, राकेश मेहता, सिध्देश्वर गिरी, राजेश फले, मोहन खोडवे, अंगद काकडे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें