शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी :भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील श्नी नागेश्वर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयचा विद्यार्थी याने पावसाळी क्रिडा स्पर्धेत कुस्ती या क्रिडा प्रकारात शेख अबुजर शेख मजिदने जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धेत 19 वर्षीय वयोगटात व 82 किलो वजन गटांमधुन सर्वप्रथम आला असुन या पैलवानाची विभागिय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहेत.त्याच्या यशाबद्ल आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख बी.पी.सोंळके सर आणि जि.प.प्रशाळा मुख्यध्यापक एस.बी.दळवी सर,के.वाय सोनुने यांच्या हस्ते शेख अबुजर चा पुष्पगुच्छ देउन सक्तार करण्यात आला.यावेळी अध्यक्ष रामराव पाटील शेळके,बाबुराव सुरशे,शिक्षक पालक संघ अध्यक्ष सुनिलराव गिरणारे प्रा.डि.आर.शेळके,आर.ई.पाटील,एस.के.चव्हाण,तालुका क्रिडा संयोजक ए.जी.नवगिरे,के.एन.साळवे, पंडित मतकर,देऊबा मैंद, आर.आर.लुटे,जी.ए.जैन,एल.एस.गायके,एल.आर.शेळके,रमेश इच्चे,पांडुरंग गंगावते,डॉ.नामदेव साखरे,शिक्षक ,ग्रामस्थानी विद्यार्थीनी कौतुक केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें