आज दि ०९ १० २०१८ मंगळवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आर जी स्वामी तलाठी साहेब दूधगाव सज्जा यांची बदली रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिंतूर येथील तहसीलदार साहेबांना देण्यात आले त्यांची झालेसी बदली तातकाळ रद्द करण्यात यावी त्या ठिकाणी इरशाद पाशा चाँद पाशा स्वाभिमानी शेतकरी संघटना ता अध्यक्ष जिंतूर पठाण हारून खान आबदार खान शहर अध्यक्ष जिंतूर ऊपशहरअध्यक्ष मारोती घूगे काशीनाथ खिल्लारे शेख सिराज साजीद खान सहेजराव ईत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊपस्तीथ होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें