माजी राष्ट्रपती डाँ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 अक्टूबर 2018

माजी राष्ट्रपती डाँ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 15/10/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात माजी राष्ट्रपती डाँ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे , माजी उपनगराध्यक्ष संजय आरके,अकिल देशमुख,संजय मुरकुटे, दशरथ सुरडकर,संभाजी हावळे,नामदेव पांढरे,जमीर मुल्तानी, दिलीप दाभाडे,मनोहर आरके,नामदेव खंडागळे, साहेबराव आरके,रवि आरके,फईम पठाण,आदिंसह पदाधिकारी- कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें