कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात,इतर ठिकाणी कचरा टाकण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 अक्टूबर 2018

कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात,इतर ठिकाणी कचरा टाकण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी

सेलू शहरातील  घिसेखा नगर मदिना नगर राज मोहल्ला आदी परिसरातील नागरिकांनी कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी केली आहे कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या परिसरातील नागरिकांना श्रासन आणि त्वचेसबधित त्रास होत आहे शहरातील कचरा संकलित करून शहराच्या पूर्वेस असलेल्या कचरा यार्ड मध्ये टाकला जात आहे या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट जाळण्याचे काम कर्मचारी करत आहे या प्रकाराने परिसरात दुर्गंधी पसरली असून दूषित वायू श्वसन द्वारे नागरिकांच्या शरीरात जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे कचऱ्याची विल्हेवाट इतर ठिकाणी लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें