तौफीक सिद्दीकी यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 अक्टूबर 2018

तौफीक सिद्दीकी यांची निवड.



सेलू प्रतिनिधि

सेलू येथील राष्ट्रवादी कांग्रेस चे सक्रिय कार्यकर्ता तौफीक खलील अहेमद सिद्दीकी यांची राष्ट्रवादी कांग्रेस च्या युवा शहर उपाध्यक्षपदि निवड करण्यात आली सदर निवड सेलू जिंतूर विधान सभेचे आ विजय भांबळे यांच्या आदेशा नुसार राष्ट्रवादी युवक  कांग्रेस चे सेलू तालुका अध्यक्ष अजय डासालकर यांनी केलि राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले तौफीक सिद्दीकी यांची शहर उपाध्यक्षपदि निवड झाल्या बद्दल आ विजय भांबळे अशोक काकड़े विनायक पावड़े राजेन्द्र लहाने माउली ताठे सुधाकर रोकड़े अजय डासाङ्कर परवेज़ सौदागर भारत इंद्रोके सचिन शिंदे गौस लाला पप्पू शिंदे  अज़ीम कादरी आदिनी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें