2 ऑक्टोंबरला वालुर येथे महिला मंडळ स्थापना कार्यक्रमाचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 अक्टूबर 2018

2 ऑक्टोंबरला वालुर येथे महिला मंडळ स्थापना कार्यक्रमाचे आयोजन.



प्रतिनिधी.वालुर.दि.01/10/2018.
महिला समक्षीकरण कार्यक्रमातर्गत वालुर येथे महिला मंडळ स्थापना कार्यक्रमाचे आयोजन दि.2 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय कन्याशाळा वालुर येथे सां.4 वाजता केले असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.रेणुका बागडे मँडम(डि.वाय.एस.पी)यांच्या शुभहस्ते होणार असुन प्रमुख पाहुने मा.सिंधुताई कलाल(माजी सरपंच,वालुर).मा.माधुरी क्षीरसागर(अँडव्होकेट).मा.चित्रलेखा शेरे(मुख्य गु.वि ) या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष मा.शेख समीना मँडम. आयोजक मंडळ मा.सुवर्णा टाक.मा.अंकिता सिनगारे.मै.सन्मती जैन यांनी केले असुन या कार्यक्रमास वालुर येथील महिलानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहण्याचे आव्हान आयोजक मंडळ यांनी केली आहे.
www.tezznews24.com
News And Advetising
Contact.us.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें