प्रभाग क्रमांक ४मध्ये विघुत खांब बदलण्याची मागणी नगरसेविका शेख अख्तर बेगम शेख आयुब यांनी केली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

प्रभाग क्रमांक ४मध्ये विघुत खांब बदलण्याची मागणी नगरसेविका शेख अख्तर बेगम शेख आयुब यांनी केली.

प्रभाग क्रमांक ४मध्ये विघुत खांब बदलण्याची मागणी नगरसेविका शेख अख्तर बेगम शेख आयुब यांनी केली.


सेलू प्रतिनिधी शमशेर खान

सेलू येथील प्रभाग क्रमांक ४मध्ये विद्युत खांब बदलण्याची मागणी नगरसेविका शेख अख्तर म आयुब यांनी विद्युत वितरण कंपनीस मागणी केली राजीव गांधी व अजिंठा कॉलनी येथे विद्युत खांब कुज लेले व तारा जागोजागी खाली लोंबकळत आहेत एकूण २९ खांब कुजलेल्या अवस्थेत आहेत अनेक वेळा वितरण कंपनीस निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून तरी विघुत वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे सध्या पावसाळ्याच्या दिवसातून विघुत काम करण्याची शक्यता व अपघात होण्याची शक्यता आहे येथील नागरिकांनी विघुत कंपनी अनेक वेळा याबाबत कळविले आहे नगरसेविका यांनी मा सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले आहे त्यांनी खांब व डीपी किटकॅट बदलण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले आहे तरी हे काम न केल्यास नगरसेविका यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें