संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 सितंबर 2018

संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०७सप्टेंबर २०१८
सोनपेठ तालूका नाभिक महामंडळाच्यावतीने नाभिक समाजाचे आराध्य श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी आज दि.०७सप्टेंबर रोजी त्रिमुर्ती नगर विटा रोड येथील नियोजित श्री संत सेना महाराज मंदिराच्या जागेवर प्रतिमेचे विधीवत पुजन करून साजरी करण्यात आली तर शहरातील नगरेश्वर मंदिर येथे ह.भ.प.गुट्टे महाराज गंगाखेडकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील लहान थोर मंडळी मोठ्याप्रमाणात सहभागी झाली होती. किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष ज्ञानोबा वाघमारे आणि सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें