पाथरी येथे शांतता समितीचे बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 सितंबर 2018

पाथरी येथे शांतता समितीचे बैठक संपन्न.


प्रतिनिधी.नदिम तांबोळी.
पाथरी येथे शांतता समितीचे बेठक पार पडली प्रमुख उपस्थिती अप्पर पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे मॅडम पाथरी चे पोलिस अधीक्षक श्रीमनवार उपस्थित होते यावेळी मा.जुनेद भैय्या दुरार्णी पाथरी नगरपरिषद मार्फत उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वीज वितरण विभागाला निष्काळजीपणा दूर करण्याचे आवाहन केले आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी पण आपले विचार मांडताना सहकार्य जनतेचे लाभेल अशी अपेक्षा केली शेवटी मा.श्रीमनवार साहेबांनी सगळ्याचे आभार मानून बैठक पार पाडली.

Tezznews24 web channel.

For Add and news Contact.
Editor=8888375846
Sub Editor=9970670444

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें