सेलू येथे मोफत हाडांची तपासणी शिबीर संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 सितंबर 2018

सेलू येथे मोफत हाडांची तपासणी शिबीर संपन्न.



सेलू प्रतिनिधी

सेलू येथे आस्था सेवाभावी संस्था आणि नियोजित अधिराज अक्सिडेंटल हॉस्पिटल तर्फे मोफत हाडांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरांतर्गत अंदाजे 250 रुग्णांच्या हाडांच्या ठिसुळतेची तपासणी (BMD) अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली. तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले. या शिबिरात डॉ. अशोक उल्हासराव नाईकनवरे (अस्थीरोग तज्ञ) यांनी मार्गदर्शन केले. याशिबिराला यशस्वी करण्यासाठी इंजि. गणेश वैजुडकर(कुलकर्णी), डॉ.अनिकेत जोगदंड, डॉ. अनुराग जोगदंड, सदाशिव बर्वे, संतोष पडुळे, आत्माराम हरकळ, सचिन रत्नपारखे, दिनेश नाईकनवरे, कृष्णा सातपुते, जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास रुग्णांचा उस्फुर्थ प्रतिसाद लाभला व संबधित रुग्णनांनी समाधान व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें