सेलू प्रतिनिधी.
सेलू फातेमा उदूॅ प्राथमिक शाळा सेलू या शाळेतील ५ सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शेख नुर मोहम्मद उपस्थित होते. हे सर्व कार्यक्रम शे मुश्ताक सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या कार्यक्रम मध्ये विदयाथीने भाषण कविता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक हजर होते. शेख मुश्ताक सर शेख मुदृसीर सर नाजमीन बेगम शेख आसमा सय्यद रहेमत सर शेख एजाज सर आदेशानुसार कार्यक्रम सन्मानित करण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें