कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील श्रीमती स्वाती पाटील यांना शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं। जिल्हा परीषद औरंगाबाद शिक्षण विभाग तर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी। द्विप प्रवलजन करतांना माजी जिल्हा परीषद सदस्य सौ संजनाताई हर्षवर्धन जाधव, जिल्हा परीषद अध्यक्षा अॅड. सौ देवयानीताई डोणगांवकर, जिल्हा परिषद उपध्यक्ष श्री केशवराव तायडे व इतर शिक्षण विभाग तर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त पुरस्कारानं
सन्मानीत करण्यात आलं।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें