शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी गणेश मंडळ देशमुख गल्ली यांच्या तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात तरुणांनी रक्तदान करुन समाजात चांगला संदेश दिला."रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे" मधुकर पवार, राहूल देशमुख, अनिकेत पवार, विकास देशमुख, प्रकाश गिरी ,बी.पि. पवार, संभाजी देशमुख, गजु सरसह एकूण ५०जणांनी रक्तदान केले सर्वात जास्त यात युवकांचा सहभाग होता.यावेळी मंडळाचे अध्यक्ष भूषण जाधव,उपाध्यक्ष वैभव राज,सचिव विकास जाधव,माजी.नगराध्यक्ष राजभाऊ देशमुख,नगरसेवक रणवीर देशमुख,रणजित जाधव,प्रितम जाधव, पप्पू जाधव,स्वपनिल जाधव,शुभम जाधव,कृष्णा ,गौरव आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें