औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय यांच आज दु्ख:द निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 18 सितंबर 2018

औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय यांच आज दु्ख:द निधन.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व औरंगाबाद शहराचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय यांच आज दिनांक 18/09/2018 रोजी सकाळी 11:00 वाजता कमल नयन बजाज हॉस्पीटल येथे हृदय विकारच्या झटक्याने दुःखद निधन झाले मृतु समयी त्याचं वय 70 वर्ष होतं. श्री ओबेराय गुरुतेक बहादुर शिक्षण संस्थेचे गेल्या 25 वर्षा पासुन अध्यक्ष होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 19/09/2018 रोजी सकाळी 11:00 वाजता त्यांच्या निवासा पासून सुरु होईल व प्रताप नगर उस्मानपुरा,औरंगाबाद येथील स्मशान भुमि येथे अंतिम संस्कार करण्यात येतील त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मूली, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि.

शोकाकुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद राष्ट्रवादीच सर्व समावेशक सर्वांना आपुलकीने मार्गदर्शन करुन सोबत घेऊन चालनारं नेतृत्व हरवलं असुन राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक,दलित,व तळागळातील सर्व सामान्य कार्यकर्तयाच्या मदतीला सदैव तयार राहणारं नेतृत्व माजी महापौर मनमोहन सिंह ओबेराय यांच्या निधनाने शहरातील राष्ट्रवादीचा कणा हरपला आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि पत्रकार जावेद खाॅन मराठवाड़ा प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें