शिक्षक भीमराव नारायणराव कौसडीकर दुःखद निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 18 सितंबर 2018

शिक्षक भीमराव नारायणराव कौसडीकर दुःखद निधन.




सेलू प्रतिनिधी
                           समता नगर , सेलू येथील सेवानिवृत्त शिक्षक भीमराव नारायणराव कौसडीकर ( वय - ७६ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने दि.१७ सप्टेंबर ( सोमवार ) रोजी  रात्रौ ८ वाजुन १५ मी. राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तहसील रोड वरील न.प.सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन मुली , सून , व नातवंडे असा परिवार आहे .विवेकानंद शाळेतील माजी मुख्याध्यापक अनिल कौसडीकर यांचे ते वडील होत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें