शेख सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : महाराष्ट्रात पार पडलेल्या प्रदेश युवक काॅग्रेस च्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला यावेळी प्रदेश अध्यक्षपदी सत्यजित तांबे पाटील व जालना जिल्हाध्यक्ष पदी राहुल देशमुख यांची प्रचंड मतांनी निवड झाली,तसेच नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.भोकरदन शहरात या निवडीचे युवक काॅग्रेस तर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर फटाके फोडून तसेच घोषना देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ता.अध्यक्ष त्रिंबकराव पाबळे,युवक काॅग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राहूल देशमुख,काँग्रेस ता.सचिव झहीर भाई, विश्वासराव वाघ,मा.विधासभा उपाध्यक्ष शेख सलीम ,यु.काॅ.विधानसभा उपाध्यक्ष महेश दसपुते, पाटील,जफर शहा,मुदस्सीर पठान,शेख सलमान,इम्रान खान,आकाश राऊत, सय्यद अलीम आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें