सेलू प्रतिनिधी
जिंतूर-सेलू विधानसभा काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेंद्र गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर,साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, विनोद तरटे, मिलिंद सावंत, बापूराव डख,दिनेश गाडेकर,बापू सुरवसे, राजेभाऊ गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल आदिने शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें