प्रतिनिधी.जिंतुर.
जिंतुर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथील शाळेत पदवीधर शिक्षकांचे रिक्त पद भरण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख इरशादपाश चाॅदपाशा यांनी शाळेला कुलुप लावले होते त्यामुळे केंद्र प्रमुखानी सि ओ च्या सांगण्यावरून बोरी पोलीस ठाण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल केले.शेख इरशादपाश यांच्या सह अन्यजनावर खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी तहसीलदार जिंतुर यांना निवेदन देण्यात आले.पठान हरुन खाँ अबदार खाँ,शे.नईम मैनोद्दीन,स.वसिम,शे.रहिम शे.कलिम कोक्कर,काशीनाथ खिल्लारे अदिंच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें