शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र दुनबळे)
शाळेतील मुलांना चार भिंतीच्या आत शिक्षण देताना काही अनुभव प्रत्यक्ष परिसरात जाऊन दिले तर जास्त प्रभावी होतात.
आज शाळेने मुलांना तलाव,जलशुद्धीकरण केंद्र,भवानी माता मंदिर,गुलाब नुर्सरी, लमाण बाबा मंदिर, वडाच्या पारंब्या, पाट, प्राणी पक्षी झाडे फुले फळे तसेच परिसरात घेतली जाणारी पिके प्रत्यक्ष अनुभव दिला त्यामुळे मुले खूप आनंदी झाली
वनभोजनचा खूप आनंद मुलांनी लुटला सहलीला मुलांना खाऊ वाटप करण्यात आला
या उपक्रमात शाळेतील शिक्षक दत्ता गायकवाड, पंकज दर्शने,विद्या गोर्डे, प्रमिला चौधरी, सुचित्रा चवळे, रुपाली मन्द्रे सहभागी झाले होते
अशा उपक्रमामुळे शालेय उपस्थिती वाढते तसेच जो अभ्यासक्रम शिकवायला 8 दिवस लागले असते तो अभ्यास एका दिवसात शिवाय प्रभावी झाला तसेच शासन निर्णय अंमलबजावणी झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें