आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजीआमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांना गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विशाखापट्टनम येथील अराकू प्रदेशात या आमदारांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें