सोनपेठ (राजेश खेडकर) दि,२३सप्टेंबर २०१८
तालुक्यातील राष्टपती हस्ते आदर्श ग्राम पंचायत पुरस्कार प्राप्त थडीउक्कडगाव येथे झालेल्या पालक सभेत सर्वसामान्य व बिनविरोध शालेय व्यवस्थापन समितीची निवड झाली. त्यात अध्यक्ष महेश चांदवडे, उपाध्यक्ष पांडुरंग धोपटे, सदस्य सुलोचना चांदवडे, रमा रणखांबे, राजेभाऊ गव्हाणे, अरुणा भंडारे, मनिषा चांदवडे, भगवान रणखांबे, अनिता कारकर, जगन्नाथ रणखांबे, शिला भंडारे, लक्ष्मण नायगावकर, अशोकराव चांदवडे (शिक्षणतज्ञ), प्रभाकरदादा डुकरे (ग्रा.पं.सदस्य), निवृत्ती कुंभार (शिक्षक सदस्य), शशिकांत बिरादार (सचिव), चि.प्रदिप शिंदे, कु.धनश्री भंडारे (विद्यार्थी सदस्य), यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी पालक गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें