वाचन प्रेरणा दिनासाठी ग्रंथ वाचन चळवळीस पुस्तके पुरवावीत-मिलिंद तूपसमिंद्रे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 सितंबर 2018

वाचन प्रेरणा दिनासाठी ग्रंथ वाचन चळवळीस पुस्तके पुरवावीत-मिलिंद तूपसमिंद्रे.



परभणी (अन्वर पठाण) दि.१२सप्टेंबर २०१८.

सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष तथा श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ग्रंथपाल खेडकर आर.एस. व सदस्य तथा पत्रकार राधेश्याम वर्मा यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या आयोजना नमित्त जिल्हा माहिती कार्यालय परभणी येथील सर्वसाधारण सहाय्यक यापदावर सेवेत असलेले मिलिंद तुपसमिंद्रे (सोनपेठकर) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य व आपला परभणी जिल्हा या अंकाच्या कांही प्रती भेट दिल्या व येनाऱ्या वाचन प्रेरणा दिना निमित्त शुभेच्छा व्यक्त करून. तालूक्यातील शाळांना पुरवठा करण्यासाठी त्यांच्यावतीने वाचनिय ग्रंथ देण्यात येतील असे अश्वासन दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें