सेलु शहरातील उपजिल्हा रुग्णालया समोरीर नाला बांधण्याची मागणी.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 सितंबर 2018

सेलु शहरातील उपजिल्हा रुग्णालया समोरीर नाला बांधण्याची मागणी..





सेलू प्रतिनिधी.

सेलू: शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरुन डिग्रज पोळकडे जाणार्या
रस्त्यावर नाला आहे. हा नाला बांधलेला नसल्याने दुर्गधी पसरत आहे
नाला बांधण्यात यावा अशी मागणी नगरसेवीका शेख अख्तर बेगम यांनी
आ. विजय भांबळे यांच्याकडे केली आहे.
उपजिल्हा रुग्णालया जवळून जाणारा हा नाला जिल्हा परिषद अंतर्गत
येत असल्याने नगर परिषद सेलु मार्फत बांधकाम करणे तांत्रीकदृष्ट्या
अडचणीचे आहेप्रभाग क्र. ४ मध्ये ५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असुन
या घाण पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
नालयाच्या
जिल्हा परिषद परभणी किंवा आमदार विकास निधीतून नाला बांधकाम करुन
द्यावे अशी मागणी अख्तर बेगम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें