संपादकिय.
अल्पाधितच लोकप्रिय झालेल्या तेज़्ज़न्युज़24 वेब (चैनल)पोर्लच्या सावळीवीर तालुका राहाता.जि.अहमद नगर येथील कु.किरण जाधव.यांची राहाता तालुका व सावळीविहिर प्रतिनिधी पदि निवड करण्यात आली असुन कु.किरण जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पोर्टलवर प्रतिनिधी पदि निवड करण्यात येत असुन त्यांनी आपल्या लेखनीच्या सहाय्याने गोर,गरीब,जनतेची आवाज़ शासन दरबारी पोहोचऊन न्याय देण्याचे कार्य करावे हि अापेक्षा राहाता तालुका व सावळीविहिर येथील वाचकांनी कु.किरण जाधव यांना बातम्या व जाहिरात देऊन सहकार्य करावे हि विनंती.पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक=तेज़्ज़न्युज़24 वेब चैनल संपादकिय मंडळ.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें