गणपती काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाही, पी आय ,माने. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

गणपती काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाही, पी आय ,माने.



सावळीविहिर (प्रतिनिधी)कु,किरण जाधव
साळीविहिर येथे गणपती उत्ससवा निमित्ता ने शांतता कमिटीची मीटिंग  पार पडली  या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरविंद माने उपस्तीत होते   उत्सव काळात काहीसुचना त्यांनी दिल्या ,तर काही गोष्टींचे पालन देखील करण्यास सांगितले ,गणपतीच्या काळात कायदे मोडणाऱ्यांवर कारवाही होणार ,वर्गणी सक्तीची झाल्यास कारवाई होणार ,सकाळी 6 ते  रात्री 10  वाजेपर्यंत  स्पीकर लावण्यास परवानगी मात्र 10 वाजेच्या नंतर बंद असणे गरजेचे आहे ,सर्व गणेशमंडळांनी नोंद करणे गरजेचे असून ग्रामपंचायतीच्या मार्फत अर्जाची नोंद करावी, गणेशाची स्थापना ही सार्वजनिक ठिकाणी करावी ,वाहतुकीचा रस्ता अडवला जाऊ नये, मंडप व जागेची माहिती देणे,डी, जे, लावल्यास कारवाही होणार,पारंपरिक वाद्याला अडचण नाही,लाऊड स्पीकर साठी परवानगी आवश्यक, भोंगा नलावता,स्पीकर बॉक्स चा वापर करावा ,ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, प्रमाणात आवाज असावा, मंडलातील सदस्याची नवे द्यावी ,  या सार्वजनिक उत्सवास गालबोट लागू नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे सांगून अनेक समस्या त्यांनी जाणून घेऊन शंकेचे निरासन केले  आमरदीप संघटना ,मोरया गृफ तर्फे माने यांचा सत्कार करण्यात आला या वेळी ,बाळासाहेब जपे,सोपानराव पवार ,महेश जमधडे ,राजेंद्र आगलावे ,स्वप्नील पारडे,संतोष गायकवाड,सांताराम जपे, प्रमोद कोपरे,गांगुर्डे सह , गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें