वालूर येथील विज वितरण कंपनीची दंडेशाही.ऐन सनासुधीत शेतक-यां समोर अडचण. लाईट कट करण्यास गावक-यांचा विरोध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

वालूर येथील विज वितरण कंपनीची दंडेशाही.ऐन सनासुधीत शेतक-यां समोर अडचण. लाईट कट करण्यास गावक-यांचा विरोध.


सेलू प्रतिनिधी.
सेलू तालुक्यातील मौजे वालूर येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी सक्तीने लाईट बिल वसूल करीत असतांना गावातील संताप नागरिक, शेतकरीनी घेराव घालुन वीज कट
 करण्याच्या मोहिमेला बंदी घातली .  
सविस्तर माहिती कि वालूर येथील विज वितरंण कंपनीच्या कर्मच्यांनी ऐन सनासुदीच्या तोडवर  8 सप्टेंबर रोजी सकाळी  आजच विजबिल भरा अन्यथा  विज कट करण्यात येईल "अशी दवंडीदेऊन  विज वितरण कंपनीच्या 15 ते 20  कर्मच्या-यांनी गावात एकुन एक लाखच्या जवळपास वसुली करण्यात आली व 30 नागरिकांचे लाईट कट  केल्याची  माहिती  मिळाली आहे तसेच
गावातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यानी उद्या पोळा, महालक्ष्मी,गणपती सारखे सन तोंडावर असतांना शेतकरी नागरीका जवऴ असलेली जमा पुंंजी सनासुदीच्या खर्चाच्या नियोजन असतांना ऐन सनासुदीत  अंधारात सण साजरा करण्याची वेळ येत असल्याने . गावातील नागरीकांनी संताप व्यक्त करीत  विज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांना घेराव घालुन मनाई केली परंतु आधिकां-यांनी विज कट करण्यात आले एकुन विस कनेकशन मजाव घातला.  
गावातील शेतकरी नागरीकांनी आम्ही विजबिल भरू पण आम्हाला वेळ द्या आज शासकिय बॅकां बंद आहे आम्ही पैसे आजच भरु शकत नाही ,परंतु विजवितंरण कर्मचा-यांनी त्यांची दखल घेतली नाही.
गावातील  विज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले मोठ्या प्रमाणात दिले जात आहे.गावातील विज वाहक खांब तारा खुप जुण्या व धोकादायक आहे.आठ तासाची लोंड शेटिंग आहे. पण विज वितरण कर्मचारी यांचा विचार न करता दंडेशाहिने वसुली करत आहे.
यांचा विरोध करीत गावातील नागरीक शेतक-यांनी विजवितरण कंपनीच्या कर्मचा-याची दंडेशाहि मोडुन काढली.
वालूर येथील अव्वाच्या सव्वा बिलाची व गावातील विजेच्या समस्याचे निवारण लवतकच विज वितरण कंपनीचा वालूर येथे कॅप घेऊन  .सोडवु आशी माहिती सेलू तालुका उपविभागीय अंभियता एस.डी.कोतवाल यांनी सांगीतली.

Tezznews24 web portel.

Contact us.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें